Marathi Duniya
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.

Marathi Duniya

Marathi Duniya
 
HomeLatest imagesSearchRegisterLog in

 

 नियम व अटी.

Go down 
AuthorMessage
Admin
Admin



Posts : 31
Join date : 2010-04-12

नियम व अटी. Empty
PostSubject: नियम व अटी.   नियम व अटी. EmptyTue Apr 13, 2010 2:59 am

नमस्कार मित्रानो, smile.gif

मराठी विभागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
कृपया मराठी विभागामध्ये काही लिहीण्याअगोदर (मेसेज पाठविण्याअगोदर) ह्याचे नियम वाचावेत.

१. मराठी विभागातील कोणत्याही फोरम मध्ये फक्‍त आणि फक्‍त मराठी भाषेचा वापर करावा.

२. मराठी व्यतरीक्‍त दुसऱ्या कोणत्याही भाषेचा वापर करु नये.

३. जर कोणाला मराठीमध्ये लिहीता येत नसेल, तर तसे त्या सभासदाने फोरमच्या अध्यक्ष, उप-अध्यक्ष यांना कळवावे. ते त्या सभासदाला योग्य मार्ग दर्शन करतील.

४. कोणत्याही सभासदाने इतर सभासदाबद्दल वाइट शब्द, वाक्य लिहु नये.
Back to top Go down
https://marathiduniya.board-directory.net
 
नियम व अटी.
Back to top 
Page 1 of 1
 Similar topics
-
» भक्‍ती विभागाचे नियम

Permissions in this forum:You cannot reply to topics in this forum
Marathi Duniya :: मराठी विभाग :: मराठी विभाग नियम-
Jump to: