Marathi Duniya

Marathi Duniya
 
HomeCalendarFAQSearchMemberlistUsergroupsRegisterLog in

Share | 
 

 मराठी कसे लिहावे माहिती., मराठी कसे लिहावे, याबद्दल

Go down 
AuthorMessage
Admin
Admin


Posts : 31
Join date : 2010-04-12

PostSubject: मराठी कसे लिहावे माहिती., मराठी कसे लिहावे, याबद्दल   Tue Apr 13, 2010 3:00 am

नमस्कार मित्रानो,

ह्या ठिकाणी आपण शिकणार आहात मराठी मध्ये कसे लिहावे.
मराठी मध्ये लिहीणे तसे एकदम सोपे आहे. फक्‍त आपण जसे इंग्रजी मध्ये लिहीतो तसे मराठी मध्ये लिहायच.

नाही समजल? ठीक आहे समजवतो.
जस आपण एखाद वाक्य किंवा अक्षर मराठी मध्ये लिहीतो त्याची इंग्रजी मध्ये स्पेलिंग लिहायची.

मी - me
तु - tu
मला - malA, malaa
मराठी - marAThee

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सर्व लिहायच कोणत्या ठीकाणी? बरोबर ना ?
हे लिहीण्यासाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर वापरु शकता ज्याचे नाव आहे "बरहा".
ह्या सॉफ्टवेअर मध्ये अनेक भारतीय भाषा आहेत. मराठी, गुजराती, तामिळ, कन्नाडी, तेळगु, मळ्याली, गुरुमुखी, ओरीया, बंगाळी अश्या अनेक भाषा आहेत.

हा सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील लिन्क वापराव्यात.

CODE
1. http://d.turboupload.com/d/989092/baraha_7_by_marathi-forum.6x.to.zip.html

2. http://www.baraha.com/baraha.htm


सॉफ्टवेअर चालु केल्यावर तुम्हाला समजेल की ते कस वापराव. जर नाही समजल तर हेल्प वापरावी.

जर अजुन काही प्रश्न असतील तर ह्या ठीकाणी लिहावे. पण फक्‍त मराठी मध्ये.
Back to top Go down
View user profile http://marathiduniya.board-directory.net
 
मराठी कसे लिहावे माहिती., मराठी कसे लिहावे, याबद्दल
Back to top 
Page 1 of 1

Permissions in this forum:You cannot reply to topics in this forum
Marathi Duniya :: मराठी विभाग :: मराठी विभाग नियम-
Jump to: