Marathi Duniya

Marathi Duniya
 
HomeCalendarFAQSearchMemberlistUsergroupsRegisterLog in

Share | 
 

 दादासाहेब फ़ाळके

Go down 
AuthorMessage
Admin
Admin


Posts : 31
Join date : 2010-04-12

PostSubject: दादासाहेब फ़ाळके   Fri Apr 16, 2010 11:37 pm

जन्म :- ३० एप्रिल १८७०
मृत्यू :- १६ फ़ेब्रुवारी १९४४
धुंडिराज गोविंद फाळके यांचा जन्म त्र्यंबकेश्वरला झाला. १८८५ ला त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ़ आर्टस मध्ये प्रवेश घेतला. तिथे उत्तिर्ण झाल्यावर त्यांनी बडोद्याला "कलाभवन" मधून अभियांत्रिकी चित्रकला, चित्रकला, छायाचित्रण यांचे प्रशिक्षण घेतले.
त्यांनी आयुष्याची सुरुवात एक छोट्या खेड्य़ातील छायाचित्रकार म्हणून केली. पण त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या व मुलाच्या प्लेग मध्ये झालेल्या मृत्यु मुळे छायाचित्रण सोडुन दिले.
त्यानंतर फ़ाळके यांनी स्वतःचा छापखाना सुरु केला.
फ़ाळके यांनी मुंबईतील ५ उद्योगपतींबरोबर मिळुन हिंदुस्थान चित्रपट संस्था चालु केली.

त्यांचे काही गाजलेले चित्रपट:-
राजा हरिशचंद्र (१९१३)
श्री कृष्ण जन्म (१९१८)
कालिया मर्दन (१९१९)
सेतु बंधन (१९२३)
गंगावतरण (१९३७)
Back to top Go down
View user profile http://marathiduniya.board-directory.net
 
दादासाहेब फ़ाळके
Back to top 
Page 1 of 1

Permissions in this forum:You cannot reply to topics in this forum
Marathi Duniya :: मराठी विभाग :: थोर व्यक्‍ती आणि त्यांची माहिती-
Jump to: