Marathi Duniya

Marathi Duniya
 
HomeCalendarFAQSearchMemberlistUsergroupsRegisterLog in

Share | 
 

 गोपाळ गणेश आगरकर

Go down 
AuthorMessage
Admin
Admin


Posts : 31
Join date : 2010-04-12

PostSubject: गोपाळ गणेश आगरकर   Fri Apr 16, 2010 11:35 pm

भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक!

महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.

* गोपाळ गणेश आगरकर
Back to top Go down
View user profile http://marathiduniya.board-directory.net
 
गोपाळ गणेश आगरकर
Back to top 
Page 1 of 1

Permissions in this forum:You cannot reply to topics in this forum
Marathi Duniya :: मराठी विभाग :: थोर व्यक्‍ती आणि त्यांची माहिती-
Jump to: